Posts

Monochromatic style

Image
Minimalistic fashion is currently trending. When we refer to minimalistic fashion, we will often see capsule collection and also monochrome outfits. There is a huge misconception that monochrome outfits only mean, black and white outfits, black with black, white with white, or neutral outfits of same shade. Though these look good, monochrome outfits are not limited inly yo these options. Any colour can be picked for creating a monochromatic outfit. Here is how: 1. Pick a statement piece of the outfit. It could be a shirt, trousers, skirt, blazer, or any piece.  2. Find the complementary piece in the same colour but different shade. 3. Add accessories. Another misconception about monochromatic outfit is that they are boring. Monochromatic outfits can look boring if styled incorrectly. They can be made to look interesting by adding accessories.  Many people also claim that monochromatic outfits make one look old. Absolutely not! Use of same colour never looks old

रांगोळी आणि मी

Image
रांगोळीचे आणि माझे नाते खूप जुने आहे.  बालपणापासूनच मला कलेची खूप ओढ होती. कधी चित्र काढावे तर कधी चित्र रंगावावे. कधी कलात्मक मांडणी करावी. कधी काही लिहावे. दरवर्षी जशी दिवाळी यावी तसं माझं मन धावायचं रांगोळी कडे.  आधी आई रांगोळी काढत असे. मी आईच्या बाजूला बसून रांगोळी कशी काढतात ते पाहत बसे. एखादा रंग भरायला दे असा आग्रह करत असे. शेवटी माझ्या बडबडीला कंटाळून आई एखादा रंग भरायला देत असे. तो रंग भरून मी पण खुश होत असे. तेव्हा मी ठरवले की मोठी झाल्यावर मी मोठ्या मोठया रांगोळ्या काढीन. थोडी मोठी (तिसरी चौथी मध्ये घेल्यावर) झाल्यावर मी रांगोळी काढण्याची कामगिरी स्वतः हाती घेतली. चार ठिपक्या पासुन रांगोळी काढायला सुरु केले. पण मजल फक्त 17 ठिपक्यांच्या रांगोळी पर्यंतच जाऊ शकली. मुंबईच्या flat बाहेर कितीशी जागा मिळणार, पण त्यातही माझे समाधान व्हायचे. दिवाळीचे सारे दिवस आमच्या दारापुढे रोज नवी रांगोळी असायची. शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी सुरु झाली, तेव्हा मी घरी उशिरा यायचे. कितीही उशीर झाला तरी मी न चुकता रांगोळी काढायचे. एकदा रात्री 9 वाजता मी रांगोळी काढायला सुरुवात केली होती. दिवाळीच्या

दिवाळी आणि बरंच काही

Image
तो दिवस उजाडला. आजच तो दिवस. आज सगळे भेटणार. दिवाळीच्या एका आठवड्या नंतर का होईना पण भाऊबीजसाठी सगळे येणार.  खरंच आधी लहानपणी किती वेळा भेट होत असे. आता सगळे स्वतःच्या routine मध्ये गर्क असतात. पण त्याला ही कारण आहे. लहानपणी कुठे ऑफिस होते. लहानपणी कुठे client meetings होत्या. लहानपणी मस्त दिवाळीची सुट्टी (आणि नकोसा दिवाळीचा अभ्यास).  एरवी खूप कंटाळा करणारे सुद्धा अगदी वेळेवर उठले. Weekend असतानाही लवकर आंघोळी केल्या. इस्त्री नीट घडी असलेले नवीन कपडे घातले. मग वाट बघतली, कोण कधी येतंय. Whatsapp वर विचारायचं का कुठे पोचले की फोन करायचा? पण गाडी चालवत असताना कसे रिप्लाय करेल. ट्रॅफिक लागला असेल कदाचित. जाऊदे येतील सगळे वेळेवर. डोक्यात शंभर विचार.  ताटे काढली का? एवढी बस होतील कि अजून लागतील? चमचे थोडे जास्त घेऊ. चमचे कितीही असले तरी कमीच पडतात. आणि पेल्यांच काय? Disposable cups घेऊ तेवढाच जरा व्याप कमी. दोन चार सर्विन्ग बाउल्स आणि दोन चार मोठे चमचे वाढायला. पाणी लागेल तेव्हाच भरून घेऊ. बाकी सगळी तयारी झाली. एका मागोमाग एक सगळे आहे. घर उत्स्फूल्लीत झालं. गप्पा आणि हास्याची मैफिल जमली. जुन

Childhood fear